भविष्यातील कल्पना

​प्रकल्प १

​प्रकल्प २

​प्रकल्प ३

अकोले तालुक्यातुन जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी तयार होण्याचा दृष्टिने उत्तम दर्जाची अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल करण 
जनसेवा परिवाराच Dream project आहे..

​दंडकारण्य  भूमी स्वछ्ता अभियान  येणार्‍या काळात लवकरच राबवण्याचा आमचा मानस आहे ज्याने करून रोगराईला आळा बसेल.

​अकोले तालुक्यात लवकरच एक करियर मार्गदर्शन केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

​प्रकल्प ४

एक कला  महोत्सव भरवून त्यात सर्व तालुक्यातील विधार्थ्यांच्या कलेला वाव देण्याचा आमचा हेतु आहे.

-:NOTICE:-

​सभासदांनी आपले ओळखपत्र आमच्या कार्यालयातून गोळा करावे.

  • Instagram
  • YouTube