​जनसेवा अभ्यासिका

अंतिम नोंदणी

​12 NOV.

​जनसेवा फाऊंडेशन आयोजित,

भव्य किल्लेबांधणी स्पर्धा

​नोंदणी करा

स्पर्धेचा उद्देश

​1

महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे संस्कार. मुलांच्या आणि तरुणांच्या कल्पकतेला व्यासपीठ.

एकता आणि संघभावनेला बळ, कृतिशील शिक्षणाची पेरणी, निसर्ग रक्षण आणि संवर्धनाबाबत जागरूकता.

स्पर्धेचे नियम

​2

⭕महाराष्ट्रातील किल्ले बनविणे बंधनकारक.

⭕वैयक्तिक अथवा ग्रुपच्या स्वरुपात स्पर्धेत सहभाग घेता येईल.

⭕दगड, माती अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करावा.

⭕किल्ला करताना रेडिमेड बुरुज अथवा रेडिमेड घटकांचा वापर नसावा.

⭕किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती असणे अपेक्षीत आहे

     भौगोलिक माहिती बोर्डवर लिहावी. त्यात वरच्या बाजूला जनसेवा स्पर्धेचा उल्लेख करावा.

⭕वादग्रस्त अथवा जनतेच्या भावना दुखावणारे सादरीकरण नसावे.


⭕परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील


⭕नावनोंदणी करताना  ग्रुप असल्यास ग्रुप आणि ग्रुप प्रमुखाचे नाव नोंदवावे.


⭕स्पर्धेत सहभागासाठी वेळेत नोंदणी करणे बंधनकारक आहे.


⭕स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

⭕प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


⭕परीक्षक किल्ल्याच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी भेट देऊन क्रमांक काढतील किल्ला         बनवतानाचा व्हिडिओ असणे अत्यावश्यक.


⭕नावनोंदणी आवश्यक

 


 

स्पर्धेचे वेळापत्रक

3

⭕स्पर्धेची नावनोंदणी 1 ते 9 नोव्हेंबर 2020.


⭕किल्ला 12 तारखेपर्यंत तयार असावा


⭕स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची तारीख आणि कार्यक्रमाबाबतची माहिती सर्व स्पर्धकांना ऑनलाइन कळविण्यात येईल.
​​​​

-:NOTICE:-

​सभासदांनी आपले ओळखपत्र आमच्या कार्यालयातून गोळा करावे.

  • Instagram
  • YouTube