रक्तदाता नोंदणी

जनसेवा फाऊंडेशन,अकोले ह्या वेबसाइट वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण सोबत मिळून नक्कीच आपला देश सर्व बाजूने परिपूर्ण करूया!
''janasaevaa
hIca qQSvarsaevaa""
'' maanava kI
seavaa hI
qQSvarkI
saevaa""
svaamaI ivaveakan/ad
आमच्यात जोडून सर्वगुणसंपन्न भारत देश बनवण्यात सहभागी व्हा!
'' dehapaasaUna devaakDe
jaataanaa maYyae
deSa laagataae
AaNaI
AapaNa tyaacae
deNa/ laagataae ""
svaata/PyavaIr saavarkr
आमचा प्रवास
सर्वप्रथम पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणेशमूर्ती ही संकल्पना घेऊन आम्ही काही मित्रांनी "निसर्ग सखा संस्था" हे एक संघटन तयार केले.ह्या अंतर्गत आम्ही फटाके मुक्ति अभियान यशस्विरीत्या राबवले.
२०१२
निसर्ग सखा संस्थेतून "साम्राज्य प्रतिष्ठान" ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.
ह्यांतर्गत आम्ही शिवजयंती सोहळे ;सार्वजनिक गणेशोत्सव सारखे कार्यक्रम घेतले.
२०१३
२०१४
एकोपा टिकवून ठेवण्यासाठी साम्राज्य प्रतिष्ठान आणि शिवंभ प्रतिष्ठान ह्यांचे विलणीकरण करून शिवसाम्राज्य प्रतिष्ठान स्थापले गेले.
हयातून पुन्हा "जनसेवा फाऊंडेशन अकोले" ह्या सामाजिक संस्थेचा जन्म झाला.