अभिप्राय
मा.रेवन्नाथ पापळ साहेब
(प्रख्यात बांधकाम व्यावसायिक)
जनसेवा करत असलेल्या कामात सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणा यांचे अनोखे चित्रण दिसते!
त्यांच्या पुढील
कार्यक्रमाला कायमच शुभेच्छा!
मा.संपत जाधव सर
(प्राचार्य,सरस्वती विद्यालयं धामणगाव)
फाऊंडेशन तालुक्यात राबवत असलेले उपक्रम वाखणण्याजोगे आणि सदैव प्रेरणादायी असतात.
पुढील प्रवासासाठी भरपुर
शुभेच्छा!