1/2
WhatsApp Image 2020-10-15 at 10.45.25 PM

​What are we doing now?

​लायब्ररी साठी मिळाली पहिली मदत!

आम्ही करत असलेल्या कामाची कायम तोंडभरून कौतुक करणारे आणि कायम आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे शिक्षक श्री.घनश्याम माने सर यांनी आमच्या अभ्यासिकेच्या योजनेचे आम्हाला बोलवून विशेष कौतुक केले आणि पहिले मदत कर्ते होत आम्हाला ३० पुस्तके भेट दिली!

अभिप्राय

​मा. धनंजय भांगरे सर

​(शिक्षक,आढळा विद्यालयं देवठाण)

​जनसेवा फाऊंडेशन करत असलेले काम खरच खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. ह्या वयात त्यांची समाजप्रती असलेली धडपड पाहून देश जबाबदार हातात जात आहे याची खात्री पटते.

मा.रेवन्नाथ पापळ साहेब

(प्रख्यात बांधकाम व्यावसायिक)

जनसेवा करत असलेल्या कामात सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणा यांचे अनोखे चित्रण दिसते!

त्यांच्या पुढील 

​कार्यक्रमाला कायमच शुभेच्छा!

मा.संपत जाधव सर

(प्राचार्य,सरस्वती विद्यालयं धामणगाव)

फाऊंडेशन तालुक्यात राबवत असलेले उपक्रम वाखणण्याजोगे आणि सदैव प्रेरणादायी असतात.

​पुढील प्रवासासाठी भरपुर

शुभेच्छा!

रक्तदान चित्रफीत

-:NOTICE:-

​सभासदांनी आपले ओळखपत्र आमच्या कार्यालयातून गोळा करावे.

  • Instagram
  • YouTube