OUR MISSION

जनसेवा  फाउंडेशन ही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी अकोले तालुक्यातील एक संस्था आहे. जनसेवा  ची स्थापना २०१९ साली झाली आणि तेव्हापासून शिक्षण, क्रीडा, पर्यावरण, सार्वजनिक कार्यक्रम, आपत्ती मदतकार्य  ह्या आणि अश्या अनेक क्षेत्रांत बदल घडवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी निस्वार्थ काम करण्यासाठी ही संस्था प्रथमतः उभारली गेली. तसेच महिला सबलीकरण, तरुणांना रोजगार निर्मिती, पर्यटन, आरोग्य, स्वछता ह्यासारख्या विषयांवर  काम करण्यासाठी ही संस्था अविरत कार्यरत आहे.

10000 वृक्ष लागवडीचा संकल्प

IMG-20200615-WA0110.jpg

जनसेवा फाऊंडेशन अकोलेच्या🌿 माध्यमातून आज दुसऱ्या टप्प्यात 5000 वृक्ष, बीजगोळे आणि बियांचे रोपण मोर्चेवाडी या ठिकाणी करण्यात आले लवकरच विरगाव येथे उर्वरित वृक्षांची लागवड करून 10000 वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

 
 

 

जनसेवा फाऊंडेशन अकोले तरुणांचा समूह घेऊन समाजामध्ये समाजउपयोगी कार्य करण्यात सहभागी झाला असून विविध सामाजिक उपक्रमातील सहभागामुळे समाजाच्या ऋणातून काही अंशी उतराह होण्याचा प्रयत्न करत आहे.आपणा सर्वांचे या उपक्रमामध्ये स्वागत व आपलाही सहभाग असावा अशी अपेक्षा !!!

Follow us:

  • Instagram
  • Facebook

©created by 

Prathamesh Ipkal

prathameshipkal007@gmail.com